नववधूला वरमाला घालताच नवरदेव Out of Control... नवरदेवासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळताता. हे व्हिडीओ खूप मजेदार असतात.

Updated: Nov 7, 2021, 07:43 PM IST
नववधूला वरमाला घालताच नवरदेव Out of Control... नवरदेवासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळताता. हे व्हिडीओ खूप मजेदार असतात. लग्नात प्रत्येक वधू वराला वाटत असतं की, आपला आजचा दिवस खूप चांगला जावा. त्यासाठी या जोडप्याचे काही चांगले वाईट क्षण कॅमेरामध्ये कैद केले जात. जे नंतर सोशल मीडियावरती व्हायरल देखील होतात. सध्याचा सोशल मीडियावर होणारा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.

आजकाल इंटरनेटवर दिसणारा हा व्हिडीओ स्वतःमध्येच खूप वेगळा आहे. हा व्हिडीओ वधू-वरांचा पुष्पहार समारंभाचा आहे. सहसा हा विधी खूप मजेदार असतो, परंतु या व्हिडीओमध्ये असे काही घडले की, यामध्ये वरांचा पुष्पहार समारंभात वराचा ताबा सुटतो.

या व्हिडीओमध्ये वराचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. 34 सेकंदांचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. खरेतर, प्रथम वधू वराला हार घालते. त्यानंतर नवरदेव वधूला हार घालतो आणि त्यानंतरचा त्याचा आनंद तिथे उपस्थित नातेवाईक आणि मित्रांव्यतिरिक्त इंटरनेट जगतात लोकांची मने जिंकतो. या वराचा उत्साह तुम्ही पाहिलात तर तुम्हीला देखील त्याचा हा उत्साह पाहून आनंदी व्हाल.

अप्रतिम प्रतिक्रिया मिळाल्या

या व्हिडीओवर नेटिझन्सनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणीतरी लिहिले की कदाचित त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. त्याचवेळी नेटवर उपस्थित बाकीचे लोकही विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.