आनंदाच्या भरात वाघाखाली येऊन झोपली महिला, त्यानंतर जे काही झालं... पाहा Video

Tiger Video: झालेल्या या व्हिडीओतील मुलीचं धाडस बघून तुमच्याही भूवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओत मुलगी जे काम करते, ते...

Updated: Nov 2, 2022, 09:30 PM IST
आनंदाच्या भरात वाघाखाली येऊन झोपली महिला, त्यानंतर जे काही झालं... पाहा Video title=
viral video the girl

Trending Video : वाघाने शिकार केल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. पण अनेकदा वाघाला तुम्ही दुसऱ्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. मात्र, सध्या चर्चेत असलेला व्हिडीओ वेगळ्याच कारणामुळे व्हायरल झालाय. त्याला कारण ठरलंय... वाघाचा प्रेमळ स्वभाव

व्हायरल (Tiger Video) झालेल्या या व्हिडीओतील मुलीचं धाडस बघून तुमच्याही भूवया उंचावतील. या व्हिडीओत मुलगी जे काम करते, ते काम भल्याभल्या लोकांनाही करता येणार नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हा व्हिडिओ तुमच्याही मुलीचं कौतूक देखील केलंय.

आणखी वाचा- Khesari Shirtless: अभिनेता 'शर्टलेस' झाल्यानं कार्यक्रमात चेंगराचेंगरी, प्रेक्षकांची तोडफोड अन्...पाहा Video

व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगी एवढी खूश आहे की ती एका भयानक वाघापर्यंत पोहोचते. या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी धाडस करते आणि ती थेट वाघाकडे जाते आणि झोपते. आनंदाच्या भरात वाघाखाली येऊन झोपल्यानंतर अनेकांच्या हृद्याचे ठोके वाढले. तिचा हे धाडस पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

पाहा व्हिडीओ-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tiger (@tiger__bigfan)

दरम्यान, 10 सेकंदाचा हा व्हिडीओ tiger bigfan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून टायगरने खोटे बोलणाऱ्या मुलीला चांगलंच ओळखल्याचं दिसतंय. त्यामुळे तो हल्ला करण्याचा अजिबात विचार करत नाही.