ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन झाले आहे.

Updated: Sep 8, 2019, 09:29 AM IST
ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राम जेठमलानी यांच्या निधनाने देशाने एक ज्येष्ठ कायदेतज्ञ गमावल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोठे खटले लढले आणि जिंकलेही होते. ते केंद्रीय कायदेमंत्री देखील होते. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.