Trending Viral Video of bride : सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ(viral video) व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.
नुकताच सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ वायरल(viral video of wedding) होत आहे . लग्न म्हटलं कि डान्स आलाच मग कधी कधी लग्नातील आणि विशेषतः वरातीत केलेलं डान्स खूप फेमस होतात. मग तो केलेला नागीण डान्स असो कि मग
बेधुंद होऊन एखादया signature स्टेप वर केलेला एखादा डान्स असो .
नुकताच जो व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक नवरी स्वतःच्या लग्नात अशी काही बेधुंद होऊन नाचलीये कि बघणारे तिला पाहून आपलं हसणं थांबवू शकले नाहीयेत.
तुम्ही आतापर्यंत वधू वरचे रोमँटिक डान्स(Romantic video) व्हिडीओ पहिले असतील पण स्वतःच्याच लग्नात वधूला बेभान होऊन स्टेज तोड परफॉर्मन्स देताना पाहिलंय का ? नसेल पाहिलं तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा ..
हे महिला एवढी तुफान नाचली कि तिच्या शेजारी उभ्या असणाऱ्या तिच्या नवऱ्याला सुद्धा हसू आवरलं नाही आणि तो सुद्धा जोर जोरात हसू लागला . सध्या ही डान्सर वधु सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे.