viral :अडवायला गेला 'गोल'.. आणि त्याचाच झाला 'झोल'..video पुन्हा पुन्हा पाहाल..

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत (viral video)असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक(funny viral video) असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

Updated: Sep 19, 2022, 09:03 PM IST
viral :अडवायला गेला 'गोल'.. आणि त्याचाच झाला 'झोल'..video  पुन्हा पुन्हा पाहाल..  title=

Viral video on social media : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत (viral video)असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक(funny viral video) असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

आणखी वाचा:स्टार खेळाडूंसोबत राजकीय नेत्याकडून गैरवर्तन..video पाहून चाहत्यांमध्ये संतापाची लाट

या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत.

आणखी वाचा: Sharad Pawarयांचा हा VIDEO होतोय व्हायरल..Sunil Chhetri आणि पवारांचं काय कनेक्शन?

नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला  आहे जो बघून तुम्हीपोट धरून हसू लागाल. एका फुटबॉल मॅचदरम्यानचा(football match video) हा व्हिडीओ आहे. एक व्यक्ती गोलकिपर(goalkeeper) म्हणून उभा आहे समोरून जोरात बॉल येतो मात्र गोल रोखायचा म्हणून हा व्यक्ती

सज्ज तर होतो आणि गोल रोखतो सुद्धा त्यांनन्तर मात्र जे घडत ते पाहून पॉट धरून हसायला येत. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहिल्यावर हसणं थांबवू शकणारच नाही.

आणखी वाचा:sara ali khanने नशेत सिक्युरिटी गार्डला.. करून बसली असं काही..video viral

 त्याच झालं असं कि , गोल वाचवण्याच्या नादात या माणसाचा तोल गेला आणि गोलपोस्ट(goalpost) मध्ये हा व्यक्ती असा पडला गेला कि जणू त्याचाच गोल झाला असं दिसू लागलं.. त्यांनतर उपस्थितांचा एकच हशा पेटला . 

सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओवरून तुफान हशा पेटला आहे.