Couple Viral Video : पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत..., प्रेमायुगुलाच्या 'या' Video ने ओलांडल्या सर्व मर्यादा...

Viral Video :  आता तरच हद्दच झाली...एका दगडात दोन पक्षी, असा काहीसा हा व्हिडीओ...त्या मुलाने एकीला जवळ घेतलं आणि मग दुसरीसोबत...सर्व मर्यादा ओलांडणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Jan 27, 2023, 11:31 PM IST
Couple Viral Video : पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत...,  प्रेमायुगुलाच्या 'या' Video ने ओलांडल्या सर्व मर्यादा... title=
Trending Video Boy And 2 Girls Romance hug and dance Viral Video on Social media

Boy And 2 Girls Romance Viral Video :  पूर्वी महिला, मुली घराबाहेर येतं नव्हत्या. टीव्ही, मालिका आणि चित्रपट याचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. देशात गुरुवारी 74 व्या प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला. महिलांना घराबाहेर पुरुषांच्यासोबत प्रत्येक गोष्टीत प्राधान्य देण्यात येतं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचं वाढलेलं क्रेझ यामुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे का? असा प्रश्न पडतोय. मालिका (serials), वेबसीरीज (webseries) आणि चित्रपटात (movies) हॉट (Hot), बोल्ड (Bold) आणि सेक्स (Sex) सीनबद्दल वाढलेले प्रमाण...यामुळे की काय तरुणी पिढीवर वाईट परिणाम होतं आहे का? सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Social Media) दिसून येतात ज्यात या तरुण पिढीतील काही जणांचे कृत्य हे आपल्याला शरमेने मान खाली (Couple Viral Video) घालायला लावतं. 

पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत...

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये (Romance Viral Video) तुम्ही पाहू शकता. एक तरुण आणि दोन तरुणी दिसतं आहेत. तो तरुण पहिले एका मुलीला आपल्या मिठीत घेतो आणि नंतरचं दृश्यं पाहून आपल्याला धक्काच बसेल. तो तरुण दुसऱ्या मुलीलाही आपल्या मिठीत ओढून घेतो. यावर त्या दोन्ही मुलींना काही आक्षेप नाही असं काहीस या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. एवढंच नाही तर तो तरुण या दोन मुलींचा हात पडकून डान्स करतानाही या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. (Trending Video Boy And 2 Girls Romance hug and dance Viral Video on Social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KANNADA TROLLS VIDEOS (@kannada_trolls_videos)

जनाची नाही, मनाची तरी..!

काय...काय चाललंय तरी काय...या तरुण पिढीला जनाची नाही तर मनाचीही लाज राहिलेली दिसतं नाही. या मुला मुलींचे हे अश्लील चाळे कोणी तरी कॅमेऱ्यात कैद केलं. त्यानंतर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram)kannada_trolls_videos या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कंमेट्स येतं आहेत. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. 

(नोट - हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओचा झी24 मीडियाशी काही संबंध नाही. अशा व्हिडीओ आम्ही प्रोत्साहन देत नाही.)