Stocks to Buy today | लाखोंच्या कमाईसाठी ऍक्शनमधील स्टॉक्स ओळखा; ट्रेडिंगसाठी यादी पहा

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Feb 3, 2022, 08:42 AM IST
Stocks to Buy today | लाखोंच्या कमाईसाठी ऍक्शनमधील स्टॉक्स ओळखा; ट्रेडिंगसाठी यादी पहा title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये ANTONY WASTE, CANARA BANK, RECL, JB CHEM, HERO, NMDC, PNB, CAMS, GOKEX, BRIGADE, Zuari Agro, MRF, Tata Steel, PI Ind, Bharat Dynamics, M&M FInance, IIFL Wealth, Mahindra Holidays  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY ANTONY WASTE 
TARGET 346 SL 324

BUY CANARA BANK 
TARGET 275 SL 266

BUY RECL 145 CE 
TARGET 3.60 SL 2.05

BUY JB CHEM 
TARGET 1916 SL 1823

BUY HERO 
TARGET 3105 DURATION 3 MONTHS

BUY NMDC 
TARGET 180 DURATION 9-12 MONTHS

BUY PNB 
TARGET 45 SL 41

BUY CAMS 
TARGET 3147 SL 2877

BUY GOKEX 
TARGET  433 SL 408

BUY BRIGADE ENT 
TARGET 542 SL 514

BUY ANTONY WASTE 
TARGET 346 SL 324

Buy Zuari Agro 
Target Rs 126 SL RS 118

Sell MRF 
Target Rs 70500 SL RS 72100

Buy Tata Steel 1160 PE 
Target Rs 53 SL RS 37

Buy PI Ind 
Target Rs 2600 SL RS 2480

Buy Bharat Dynamics

Target Rs 511 SL RS 477

Buy M&M FInance 
Target Rs 177 SL RS 165

Buy IIFL Wealth 
Target Rs 1700 SL RS 1590

Buy Mahindra Holidays 
Target Rs 226 SL RS 210