मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Hester Biosciences, Hero Moto, Metropolis, Balkrishna Ind, Hind Copper, Jyothy Labs, HAL, Ambuja Cement, Astral Ltd, Wipro, LT Foods, bandhan bank, HDFC Bank, M&M, indiamart intermesh, Britannia, Chambal Fertilizer या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Hester Biosciences
Target Rs 2400 SL RS 2250
Buy Hero Moto
Target Rs 2830 SL Rs 2680
Buy Metropolis 2000 PE
Target Rs 85 SL RS 60
Sell Balkrishna Ind
Target Rs 1940 SL RS 2030
Buy Hind Copper
Target Rs 130 SL RS 122
Buy Jyothy Labs
Target Rs 175 अवधी 6 महिने
Buy HAL
Target Rs 1420 SL RS 1340
Sell Ambuja Cement
Target Rs 350 SL RS 365
Sell Astral Ltd
Target Rs 1825 SL RS 1910
Sell Wipro
Target Rs 545 SL RS 575
Buy LT Foods
Target 68, sl - 65.5
sell bandhan bank
Target 310, sl - 325
Buy HDFC Bank 1500 PE @19.6
Target 40, sl - 14
Buy M&M
Target 1050, अवधी - 1 वर्ष
sell indiamart intermesh
Target 4850, sl - 5070
Buy Britannia
Target 4150, अवधी - 1 वर्ष
Chambal Fertilizer
Target 382, sl - 400
Buy M&M
Target 1050, अवधी - 1 वर्ष