मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये GRAPHITE INDIA, CUB, M&M FIN, MOIL, HDFC LTD, NALCO, COAL INDIA, FORTIS HEALTH, HINDALCO, ICICI PRU, dredging corp, TCS, LTTS, cummins, Tata Consumer Products, Vedanta, Kotak Mahindra bank या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY GRAPHITE INDIA
TARGET 500 SL 475
SELL CUB
TARGET 129 SL 133.50
BUY M&M FIN 147.50 PE
TARGET 5.40 SL 2.60
SELL HDFC LTD
TARGET 2250 SL 2340
BUY MOIL
TARGET 194 DURATION 1 MONTH
BUY NALCO
TARGET 150 DURATION 12 MONTHS
BUY COAL INDIA
TARGET 165 SL 159.50
BUY FORTIS HEALTH
TARGET 265 SL 255
BUY HINDALCO
TARGET 530 SL 515
SELL ICICI PRU
TARGET 490 SL 508
BUY NALCO
TARGET 150 DURATION 12 MONTHS
buy dredging corp
TARGET 334, sl - 319
Buy TCS
TARGET 3835, sl - 3700
Buy LTTS 4450 CE@133
TARGET 160, sl - 113
buy cummins
TARGET 983, sl - 940
Buy Tata Consumer Products
TARGET 900, Duration - 1 year
buy Vedanta
TARGET 430, duration - 6 months
buy Kotak Mahindra bank
TARGET 1800, sl - 1725
buy tata power
TARGET 260, duration - 6 months
Buy TCS
TARGET 3835, sl - 3700