मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Trigyn Tech, Bank of Baroda, Torrent Power, HUDCO, Tata Power, Pfizer, Cummins, IIFL Wealth, COSMO Films, Happiest Minds, SMS LIFE, SBI, M&M FIN, AMBIKA COTTON, UNITED SPIRITS, UNITED BREWERIES, SKF INDIA, POKARNA, JUBILANT IND आणि BLUE STAR या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Trigyn Tech
Target Rs 122 SL RS 114
Sell Bank of Baroda FUT
Target Rs 99 SL RS 104
Buy Torrent Power 500 CE
Target Rs 34 SL RS 22
Buy HUDCO
Target Rs 46 SL RS 43
Buy Tata Power
Target Rs 234 SL RS 220
Buy Pfizer
Target Rs 6200 अवधी 6 महिने
Buy Cummins
Target Rs 930 SL RS 888
Buy IIFL Wealth
Target Rs 1630 SL RS 1540
Buy COSMO Films
Target Rs 1530 SL RS 1440
Buy Happiest Minds
Target Rs 1400 SL RS 1270
Buy Pfizer
Target Rs 6200 अवधी 6 महिने
BUY SMS LIFE
TARGET 895 SL 860
BUY SBI FUT
TARGET 533 SL 512
BUY M&M FIN NOV 195 CE
TARGET 15 SL 7
BUY AMBIKA COTTON
TARGET 2440 अवधी 3 महिने
BUY UNITED SPIRITS
TARGET 1100 अवधी 6 महिने
BUY UNITED BREWERIES
TARGET 2150 अवधी 9-12 महिने
BUY SKF INDIA
TARGET 3216 SL 3100
BUY POKARNA
TARGET 610 SL 583
BUY JUBILANT IND
TARGET 615 SL 588
BUY BLUE STAR
TARGET 1000 SL 886
BUY AMBIKA COTTON
TARGET 2440 अवधी 3 महिने