मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Dredging Corp, Wipro, Infosys, Cochin Shipyard, Oil India, Whirlpool, Tata Power, Railtel, Star Paper, Zomato, Indian Hume Pipes, Mphasis, Laurus Labs, Axis Bank, Siemens, Indian Hotels, Triveni Engineering, Heranba Ind, Aster DM Healthcare आणि Orient Paper या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Dredging Corp
Target Rs 362 SL Rs 341
Buy Wipro FUT
Target Rs 660 SL Rs 635
Buy Infosys 1740 CE
Target Rs 38 SL Rs 26
Buy Cochin Shipyard
Target Rs 390 SL RS 366
Buy Oil India
Target Rs 225 SL Rs 212
Buy Whirlpool
Target Rs 3000 Duration 6 Months
Buy Tata Power
Target Rs 250 SL Rs 235
Buy Railtel
Target Rs 132 SL RS 124
Buy Star Paper
Target Rs 150 SL RS 141
Buy Zomato
Target Rs 147 SL RS 138
Buy Oil India
Target Rs 225 SL Rs 212
Buy Indian Hume Pipes
Target 200, sl - 190
Buy Mphasis FUT
Target 3448, sl - 3300
Buy Laurus Labs 460 PE@15
Target 30, sl - 10
Sell Axis Bank FUT
Target 718, sl - 746
Buy Siemens
Target 3000, अवधी: 6 महिने
Buy Indian Hotels
Target 250, अवधी: 6 महिने
Buy Triveni Engineering
Target 215, sl - 205
Buy Heranba Ind
Target 736, sl - 709
Buy Aster DM Healthcare
Target 208, sl - 200
Buy Orient Paper
Target 38.5, sl - 36
Buy Indian Hotels
Target 250, अवधी: 6 महिने