मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये CDSL, Balkrishna Ind, ONGC, Motherson Sumi, UFO Moviez, Oberoi Realty, Jagran Prakashan, DB Corp, India Cement, Tata Elxsi, BLUE STAR, ADANI ENT, AXIS BANK, GODFREY PHILLIPS, VARDHMAN STEELS, PNB TARGET, HOME FIRST, ICRA, NIPPON LIFE INDIA आणि VEDANTA या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy CDSL
Target Rs 1370 SL RS 1300
Sell Balkrishna Ind Futures
Target Rs 2350 SL RS 2460
Buy ONGC 162.5 CE
Target Rs 3 SL RS 1.5
Sell Motherson Sumi Futures
Target Rs 215 SL RS 228
Buy UFO Moviez
Target Rs 150 SL RS 6 महिने
Buy Oberoi Realty
Target Rs 1200 अवधी 6 महिने
Buy Jagran Prakashan
Target Rs 64 SL RS 60
Buy DB Corp
Target Rs 103 SL RS 97
Buy India Cement
Target Rs 200 SL RS 190
Buy Tata Elxsi
Target Rs 5900 SL RS 5750
Buy Jagran Prakashan
Target Rs 64 SL RS 60
BUY BLUE STAR
TARGET 1000 SL 886
SELL ADANI ENT FUT
TARGET 1490 SL 1552
BUY AXIS BANK 850 CE
TARGET 32 SL 20
BUY GODFREY PHILLIPS
TARGET 1565 अवधी 3-5 महिने
BUY VARDHMAN STEELS
TARGET 299 SL 250
BUY PNB
TARGET 64 अवधी 12 महिने
BUY HOME FIRST
TARGET 680 SL 640
BUY ICRA
TARGET 3620 SL 3500
SELL NIPPON LIFE INDIA FUT
TARGET 416 SL 440
BUY VEDANTA
TARGET 340 SL 319
BUY GODFREY PHILLIPS
TARGET 1565 अवधी 3-5 महिने