टीव्ही जगतातल्या या श्रीमंत अभिनेत्री माहित आहेत का ? हिची संपत्ती पाहून तुम्हीच थक्क व्हाल

  जर तुम्हाला वाटत असेल कि बॉलीवूडचे कलाकार सर्वात श्रीमंत आहेत तर ते वाटण्यात काही गैर नाहीये पण स्मॉल स्क्रीन वर काम करणारे काही असे कलाकार आहेत जे बॉलीवूडच्या कलाकारांना पैशांच्या बाबतीत मागे टाकतात ,

Updated: Jul 31, 2022, 09:25 PM IST
टीव्ही जगतातल्या या श्रीमंत अभिनेत्री माहित आहेत का ? हिची संपत्ती पाहून तुम्हीच थक्क व्हाल  title=

ENTERTAINMENT NEWS:  जर तुम्हाला वाटत असेल कि बॉलीवूडचे कलाकार सर्वात श्रीमंत आहेत तर ते वाटण्यात काही गैर नाहीये पण स्मॉल स्क्रीन वर काम करणारे काही असे कलाकार आहेत जे बॉलीवूडच्या कलाकारांना पैशांच्या बाबतीत मागे टाकतात ,

चला जाणून घेऊया भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्रींविषयी 

हिना खान 

या लिस्टमध्ये सर्वात पहिले नाव जिचं येत ती अभिनेत्री म्हणजे हीन खान  ..हीना  खानला कोण ओळखत नाही  'ये रिश्ता क्या  केहलता है' या मालिकेतून डेब्यू करून अगदी अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलं आहे आज हिना खान भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्री आहे . हीना खानची एकूण संपत्ती आहे 53 करोड रुपये .

 

जेनिफर विंगेट

 

बेहद आणि कोड एम फेम जेनिफर विंगेट हि लाखो तरुणांची दिल कि धडकन आहे,चाईल्ड ऐक्ट्रेस म्हणून करिअरला तिने सुरवात केली होती आजही हजारो तरुणी तिची स्टाईल फॉलो करतात .जेनिफरचं नाव सुद्धा श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.जेनिफरची एकूण संपत्ती आहे 42 करोड रुपये 

दिव्यांका त्रिपाठी 


ये है मोहबत्ते फेम दिव्यांका त्रिपाठी सर्वात फेमस अभिनेत्रींनपैकी एक आहे तिचा फॅन फॉलोविंग सुद्धा जास्त आहे ,प्रियांका तिच्या अभिनयासोबत सुंदरतेसाठीही प्रसिद्ध आहे तिची एकूण संपत्ती आहे 37 करोड रुपये 

शिवांगी जोशी 


नुकतंच खतरो के खिलाडी फेम शिवांगी जोशी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात कमी वयाची मात्र तितकीच लोकप्रिय अभिनेत्री आहे  'ये रिश्ता क्या कहलाता है'  'बालिका वधू' फेम या अभिनेत्रीची कामे आहे 37 करोड रुपये 

स्मृती झा


'कुमकुम भाग्य' फेम  स्मृती झा शुद्ध अखूप फेमस अभिनेत्रींपैकी एक आहे नुकताच तिला आपण 'खतरो के खिलाडी'च्या बाराव्या सिझन मध्ये पाहिलंय स्मृती  झाची एकूण संपत्ती आहे 31 करोड रुपये