अरे काय हे? फोटोतील 'या' रेषा वक्र की सरळ? नेमकं खरं काय ते सांगा

Optical Illusion Find Curved Line या फोटामुळे सोशल मीडियावर लोकांचा गोंधळ उडाला आहे. कारण प्रथमदर्शनी असे दिसते की सर्व रेषा मध्येच वक्राकार आहेत. पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की तुम्ही जे बघत आहात ती तुमच्या डोळ्यांची फसवणूक आहे.

Updated: Apr 17, 2022, 10:35 AM IST
अरे काय हे? फोटोतील 'या' रेषा वक्र की सरळ? नेमकं खरं काय ते सांगा title=

मुंबई : या फोटामुळे सोशल मीडियावर लोकांचा गोंधळ उडाला आहे. कारण प्रथमदर्शनी असे दिसते की सर्व रेषा मध्येच वक्राकार आहेत. पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की तुम्ही जे बघत आहात ती तुमच्या डोळ्यांची फसवणूक आहे. मग प्रश्न पडतो की मग बरोबर काय? त्यामुळेच ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नीट पाहिलं तर गोंधळाचा पडदा क्षणार्धात दूर होईल. फक्त... करून पहा.

 

चित्रात काय आहे?

या चित्रात तुम्ही पाहू शकता की राखाडी पार्श्वभूमीवर हिरव्या रेषा बनल्या आहेत. बारकाईने पाहिल्यास असे दिसते की कडा वक्र आहेत. पण या अनेक रेषांपैकी एकच रेषा वक्र आहे. तुम्हाला ती रेषा दिसली का? जर होय, तर तुमचे उत्तर कमेंटमध्ये लिहा