Optical Illusion : या फोटोत लपलीय छत्री, 10 सेंकंदात शोधून दाखवा

Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट पहायला मिळतात.

Updated: Sep 1, 2022, 08:57 PM IST
Optical Illusion : या फोटोत लपलीय छत्री, 10 सेंकंदात शोधून दाखवा title=

Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स (Optical illusion) पोस्ट पहायला मिळतात. यापैकी ऑप्टिकल इल्यूजन्स शोधता शोधता डोक्याचा भुगा होतो मात्र लपलेली वस्तू सापरडत नाही. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन्स नेटीझन्सना प्रचंड आवडलाय. हे ऑप्टिकल इल्यूजन्स शोधता शोधता अनेकांच्या डोकं फिरलं. मात्र ऑप्टिकल इल्यूजन्स सापडत नाहीये. तुम्ही स्वत:ला हुशार समजत असाल, तर घ्या चॅलेंज आणि या फोटोत लपलेली छत्री शोधून दाखवाच.  (optical illusion an umbrella is hidden in this photo test your iq)

10 सेकंदात शोधा छत्री

या फोटोत अनेक वस्तू दिसतायेत. यामध्ये जंगल, झाडी, प्राणी वगैरे दिसतायेत. या सर्वात एका ठिकाणी छत्री लपलेलीय. मात्र तुम्हाला ही छत्री फक्त 10 सेकंदात शोधायचीय. तुम्ही हा फोटो नीट पाहिलात तर छत्री नक्कीच दिसेल.  
 
तुम्हाला अजूनही छत्री सापडली नसेल, तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या उजव्या बाजूला छत्री शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हिंटशिवाय छत्री शोधली असेल, तर तुम्ही कौतुकास पात्र आहात. तुमची नजर अतिशय तीक्ष्ण आहे.