'पाण्यावर चालणारी बस आणली पण...'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या उदासीन भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

Updated: Aug 8, 2017, 05:53 PM IST
'पाण्यावर चालणारी बस आणली पण...' title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या उदासीन भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील युती काळात समुद्र वाहतूक विषय मांडला होता मात्र अद्याप फक्त चर्चा, रिपोर्ट यावरच अडकून बसलोय असं गडकरी म्हणाले.

पाण्यावर चालणारी बस आणली मात्र धुळ खात पडली. प्रशासकीय अधिकारी अजून काय करायचे, याचाच विचार करतात अशी जाहीर नाराजी गडकरी यांनी व्यक्त केली आहे.