मेक इन इंडिया | EV चार्जिग स्टेशन लॉंच करण्याची घोषणा; ही कंपनी लवकरच डिस्ट्रीब्यूशन करणार

BSE लिस्टेट कंपनी G G इंजिनिअरींग  लिमिटेड नवे प्रोडक्ट लॉंच करणार आहे.

Updated: Jul 7, 2021, 04:07 PM IST
मेक इन इंडिया | EV चार्जिग स्टेशन लॉंच करण्याची घोषणा; ही कंपनी लवकरच डिस्ट्रीब्यूशन करणार title=

मुंबई : BSE लिस्टेट कंपनी G G इंजिनिअरींग  लिमिटेड नवे प्रोडक्ट लॉंच करणार आहे. कंपनी EV चार्जिंग स्टेशन लॉंच करणार आहे. कंपनीने चार्जिंग स्टेशनला  3 KW ते 22 KW पर्यंत विकसित केले आहे. कंपनीने लवकरच EV चार्जिंग स्टेशनची मॅन्युफॅक्चरींग सुरू केली आहे. या स्टेशनचा वापर टू, थ्री, फोर व्हिलर चार्ज करण्यासाठी करता येईल. 3 महिन्यात प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशनचे नेटवर्क सुरू होऊ  शकेल.

प्रोडक्ट पूर्णतः 'मेड इन इंडिया' असणार आहे. नुकतेच कंपनीने G G ECO मॅन्युफॅक्चरींग सुरू केली आहे. ही पूर्णतः ऑटोमेटड कचरा साफ करणारी सिस्टिम आहे. कंपनीने भारतातील पहिला स्वयंचलित आणि स्मार्ट RVMS लॉंच केला आहे.  कंपनीला टाटा मोटारकडून इंडस्ट्ररिअल जनरेटरची मोटी ऑर्डर मिळाली आहे.

G G इंजिनिअरींगला पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर RVMs लावणे आणि जाहिरातचे राईट्स मिळाले आहे.