नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी मंगळवारी १२.१५ मिनिटांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद संसद भवानवर दाखल झाले. यापूर्वी रामनाथ कोविंद यांनी राजघाटावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. चीफ जस्टीस ऑफ इंडिया जस्टिस खेहर यांनी कोविंद यांना शपथ दिली.
Delhi: President #RamNathKovind on his way to Rashtrapati Bhawan after swearing-in ceremony pic.twitter.com/sy4HGsjrjr
— ANI (@ANI_news) July 25, 2017
Delhi: President #RamNathKovind arrives at Rashtrapati Bhawan after swearing-in ceremony pic.twitter.com/qthRlXBGFy
— ANI (@ANI_news) July 25, 2017