नवी दिल्ली : पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला जर धडा शिकवायचा म्हटले तर, भारतीय लष्करात तेवढी आहे का असा सवाल उपस्थीत होतो. असा विचार करात भारकातकडे तेवढी ताकद असून, भारती लष्करात असलेले मार्कोस कमांडे यात अघाडीवर असतील हे नक्की.
मार्कोस कंमांडोंना आदेश मिळायचा अवकाश ते शत्रूवर लगेच चाल करून जातात. शत्रुवर चाल करण्याचा त्यांचा वेग इतका खतरनाक असतो की, शत्रुला हालचाल करण्यापूर्वीच ते शत्रुला घायाळ करत असतात. मग शत्रु जमीनीवर असो किंवा आकाशात कोठेही सामना करण्यासाठी हे जवान तत्पर असतात. शत्रुला चळाचळा कापायला लावणाऱ्या अशा या मार्कोस कमांडोंची जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
– दुष्मनाचा गाळा घोटणारे मार्कोस कमांडे हे अत्याधुनीक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतात. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची शक्तीही तीतकीच भक्कम असते.
– भारतीय मार्कोस कमांडोची भरती ही तरूणाच्या वय वर्षे २० पासून सुरू होते. विशेष म्हणजे शेकडो तरूणांमधून काही निवडक तरूणांनाच मार्कोस कमांडो म्हणून निवडले जाते.
– मार्कोस कमांडेचे प्रशिक्षण सर्वात कठोर असते. त्यांना हवा, पाणी आणि आकाशातील शत्रुंसोबत लढाई करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जे इतर जवानांना मिळत नाही.
– भारतीय मार्कोस कमांडेनाना हात, पाय बांधून समुद्रात फेकेले तरीही ते पोहून बाहेर येऊ शकतात. एक मार्कोस कमांडे अनेक शत्रूंना भारी पडू शकतो.
– देशातील सर्वात मोठा असो किंवा शत्रुराष्ट्राच्या घरात घुसून मारण्यासाठी खास प्रकरण असो दोन्ही प्रकारात भारतीय मार्कोस कमांडोचा कोनी हात धरत नाही.
– भारतीय मार्कोस कमांडो आणि अमेरिकेतील मार्कोस कमांडो दोघांनाही एक वर्षाचे खास प्रशिक्षण दिले जाते.
– मार्कोस कमांडोचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्यांच्या परिवारालाही माहित नसते की, आपला मुलगा, पती, भाऊ, मित्र, वडिल, नातेवाईक मार्कोस कमांडो आहे.