diwali 2022: Video; फटाके फोडताय सावधान! माजी खासदार थोडक्यात बचावले

क्लिपमध्ये माजी आमदार विनय सिंह सलामीच्या सामन्यापूर्वी फटाके पेटवताना दिसत आहेत. फटाका पेटल्यानंतर...

Updated: Oct 19, 2022, 01:15 PM IST
diwali 2022: Video; फटाके फोडताय सावधान! माजी खासदार थोडक्यात बचावले title=

diwali 2022: दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊ ठेपली सगळीकडे दिवाळीची खूप क्रेझ आहे.  दिवाळी म्हटलं कि फटाके फोडणं  (diwali crackers) आलचं. मग छोटे असो छोटे असो कि मोठे सर्वानाच फटाके फोडण्याची आवड असते.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही फटाके फोडण्याआधी दहावेळा विचार कराल.

आणखी वाचा:  सावधान ! नाकाबंदीत याच बाईक सर्वात आधी पकडल्या जातात, आताच पाहा

सोशल मीडियावर (social media ) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांना व्हिडीओ आवडले कि ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. लाईक केले जातात आणि अनेक कॉमेंट्ससुद्धा लोक करतात. 
आता जो व्हिडीओ व्हायरल होतोय (viral video of bihar former mla falls on face)  तो आातपर्यंत अनेक लोकांनी पाहिलंय आणि त्यावर खूप कमेंट्स (comments) येऊ लागल्या आहेत. (DIWALI 2022 viral former MLA falls on face while lightning crackers video is trending )
वायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि एक व्यक्ती फटाके फोडतेय.. आपण जेव्हा एखादा फटका पेटवतो तेव्हा त्यापासून लगेच लांब जातो.  असाच काहीसा प्रकार बिहारच्या एका माजी आमदारासोबत घडला. फटाक्यांची आतषबाजी केल्यानंतर माजी आमदार घाबरून अशा प्रकारे धावले की, काही पावले पुढे गेल्यावर ते जमिनीवर कोसळले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा: दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video

बिहारमधील सोनपूरचे भाजपचे माजी आमदार विनय सिंह फुटबॉल सामन्याच्या उद्घाटनासाठी आले होते (bihar sonpur former MLA viral video ). यावेळी हा सर्व प्रकार घडला आहे  माहितीनुसार  3 ऑक्टोबरला हा सर्व प्रकार घडला आहे,   त्याचा व्हिडीओ मात्र सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये माजी आमदार विनय सिंह सलामीच्या सामन्यापूर्वी फटाके पेटवताना दिसत आहेत.  फटाका पेटल्यानंतर त्यापासून दूर जाताना ते इतक्या घाईत होते कि स्वतःच्याच पायात पाय

अडकला आणि ते तोंडावर पडले, व्हिडीओ पाहून अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. (DIWALI 2022 viral former MLA falls on face while lightning crackers video is trending)