आधी दिराने केली जबरदस्ती..मग सासऱ्याने तर चक्क.. Live Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सर्वाना हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. यूपीच्या मुरादाबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे सासरच्यांनी आपल्या सुनेसोबत  असं काही केलय कि त्याची कोणी हि कल्पना करू शकत नाही. 

Updated: Oct 30, 2022, 04:44 PM IST
आधी दिराने केली जबरदस्ती..मग सासऱ्याने तर चक्क.. Live Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का title=

crime news: सर्वाना हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. यूपीच्या मुरादाबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे सासरच्यांनी आपल्या सुनेसोबत  असं काही केलय कि त्याची कोणी हि कल्पना करू शकत नाही. 

 हे प्रकरण मुरादाबादमधील कटघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे आता या प्रकरणी पोलीस अधिक तपस करत आहेत. हृदय पिळवटून टाकणार प्रकरण मुरादाबादच्या कटघर पोलीस ठाण्याच्या देहरी गावातील आहे. जिथे सुनेवर सासरच्या मंडळींनी अचानक हल्ला केला. सासरच्यांनी आधी सुनेला बेशुद्ध होईपर्यंत जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. एवढं करून सुद्धा मन भारत नसल्याने सासरच्यांनी  सुनेवर चाकूने वर केले.  (devar raped his bhabi she is beaten by father in law with sharp knife live video viral )

आणखी वाचा: Fact Check : कॅडबरीमध्ये बीफ, हलाल सर्टिफाइड जिलेटिन?

सासच्यांकडून मारहाण झाल्यामुळे महिलेच्या तोंडावर आणि नाकावर खूप जखमा झाल्या होत्या. शेजारच्यांनी मध्यस्ती केल्यावर हैवानांच्या तावडीतून तिची सुटका झाली.  घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याचे पाहून आरोपी सासरा घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, ही संपूर्ण घटना तिथे उभ्या असलेल्या एका मुलाने मोबाईलमध्ये कैद केली, जी आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी सासरच्या हातात धारदार लांब चाकू दिसत आहे. तर दुसरीकडे त्यांची सून रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडताना दिसत आहे.

आणखी वाचा:हनीमूनच्या रात्री तिच्यासोबत नको तेच घडलं..वेदनेने विव्हळत गाठलं पोलीस स्टेशन

महिलेसोबत झालेल्या मारहाणीच्या या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान जखमी महिलेने सांगितले की, तिच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास  करत आहेत.