सर्दीमुळे उद्भवणारा बंद नाकाचा त्रास दूर करतील 'हे' रामबाण उपाय!

पावळ्यासात सर्दी-खोकला होणे अगदी सामान्य आहे.

Updated: Jul 13, 2018, 11:53 AM IST
सर्दीमुळे उद्भवणारा बंद नाकाचा त्रास दूर करतील 'हे' रामबाण उपाय! title=

मुंबई : पावळ्यासात सर्दी-खोकला होणे अगदी सामान्य आहे. पण त्यामुळे होणारा त्रास असह्य होतो. सर्दीमुळे नाक बंद होते. श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे डोके जड होते, दुखू लागते. तुम्हालाही हा त्रास होतोय का? मग हा जादुई उपाय नक्कीच तुमची मदत करेल. पाहुया कसे...

अॅपल व्हिनेगर

हा उपाय बंद नाकामुळे होणारा त्रास दूर करण्यास अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे अॅपल व्हिनेगर आणि अर्धा चमचा मध एक ग्लास गरम पाण्यात घालून रोज सकाळी उठल्यावर प्या.

Image result for अॅपल व्हिनेगर

लिंबू आणि मध

एक चमचा लिंबाचा रसात काही थेंब मधाचे घालून रोज सकाळी घ्या. असे २-३ दिवस केल्यास आराम मिळेल. 

<p>वजन कमी करण्यापासून तजेल त्वचेपर्यंतचा अनेक फायदे नियमित मध आणि लिंबू घेतल्याने होतात. तर आपण जाणून घेऊ या लिंबू आणि मधाचे सेवन केल्याचे पाच मोठे फायदे. </p></p>
<p><p> </p><br />