मुंबई : खरंतर भारतीय अन्नपदार्थ अत्यंत पौष्टीक, आरोग्यदायी आणि चविष्ट आहेत. मात्र अनेकदा आपल्यालाच याची माहिती नसते. पराठे, डोसे, थालीपीठ हे पदार्थ रूचकर तर लागतातच पण हेल्दीही असतात. यात कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन यांच्यासह अन्य पोषक घटक असतात. सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर सांगतेय भारतीय डाळींचे महत्त्व...
नोट : भारतात ६५००० हुन अधिक प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत. मात्र आपण फक्त ६ प्रकारच्या डाळी खातो. त्यामुळे अधिकाधिक डाळींचा आहारात समावेश करा. त्यामुळे पोटाचे आरोग्य देखील सुधारेल.