कोरोना परिषद | ज्या तरुणींना मासिक पाळीदरम्यान जास्त त्रास होत असेल त्यांनीही लस घ्यावी का?

कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि मासिक पाळीचा बाबत माहिती करून घ्या

Updated: Apr 29, 2021, 04:38 PM IST
कोरोना परिषद | ज्या तरुणींना मासिक पाळीदरम्यान जास्त त्रास होत असेल त्यांनीही लस घ्यावी का? title=

 मुंबई :  कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून, मासिक पाळी दरम्यान लस घेऊ नये असा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. त्याबाबत डॉ. संग्राम पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.

 
 - सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज चूकीचा
 - पाळीच्या दरम्यान स्त्रियांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
 - लस घेतल्याने कोणत्याही दिवशी रोगप्रतिकारक शक्ती कमी होत नाही. उलट ती वाढत जाते
 - पाश्चिमात्य देशांमध्येही लाखो महिलांनी लस घेतल्या आहेत. अपवादात्मक जणांनाच थोडा त्रास जाणवला आहे.
- ज्या तरुण स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान जास्त त्रास होत असेल, त्यांनी त्या दरम्यान लस घेणे टाळावे.