१५ सेकंदात बनवा सुंदर चेहरा, पाहा व्हिडिओ

 तुमचा चेहरा इतका सतेज दिसेल कि महागातील महाग फेशिअलही यासमोर फिका पडेल. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 12, 2017, 01:11 PM IST
१५ सेकंदात बनवा सुंदर चेहरा, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : आपण सुंदर दिसावे, आपला चेहरा आकर्षक दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी अनेकजण भरपूर पैसे खर्च करतात. सुंदर दिसण्याच्या नावाखाली अनेक बोगस ब्युटी पार्लरमधून ग्राहकांची लूट केली जाते. 

ब्युटी पार्लरमध्ये गेल्यावर तेवढ्यापुरता चेहरा उजळलेला दिसतो पण काही वेळाने पुन्हा निर्जिव दिसू लागतो. 

खर्च वाचणार

पण तुम्ही असा कोणताही खर्च न करताही आपला चेहरा तजेल बनवू शकता हे तुम्हाला माहितेय का ? काही खर्च न करता तुमचा चेहरा इतका सतेज दिसेल कि महागातील महाग फेशिअलही यासमोर फिका पडेल. 

इंडिया.कॉम वेबसाईटने  'फेस योग एक्सपर्ट मानसी गुलाटी' यांच्या घेतलेल्या मुलाखतीत यासंबंधीच्या टीप्स देण्यात आल्या आहेत.

'२४ तासाच्या एका पूर्ण दिवसात काही सेकंद यासाठी द्या, विश्वास ठेवा, आपल्याला लवकरच परिणाम दिसून येईल' असा सल्ला मानसी गुलाटी यांनी दिला आहे.

शिकण्यासाठी हा व्हिडिओ पहा ..

 

.