राज कुंद्राने चुकून शिल्पा शेट्टीचं बेडरूम सिक्रेट केलं शेअर, म्हणाला या पोझिशन…

 राज कुंद्रा अनेकदा चर्चेत असतो.

Updated: Sep 1, 2022, 09:45 PM IST
राज कुंद्राने चुकून शिल्पा शेट्टीचं बेडरूम सिक्रेट केलं शेअर, म्हणाला या पोझिशन… title=

मुंबई : राज कुंद्रा अनेकदा चर्चेत असतो. शिल्पा शेट्टीसोबत त्याने दुसरं लग्न केल. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रिटीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शिल्पा शेट्टीने बिझनस मॅन राज कुंद्रासोबत लग्नगाठ बांधली. इंडस्ट्रीत क्वचितच कोणी असेल ज्याला शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या नात्याबद्दल माहिती नसेल. मात्र, शेवटी तिने करोडपती उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न केलं.

राज कुंद्राचा अभिनयाशी काहीही संबंध नाही, पण तरीही तो शिल्पासोबत अनेकदा इव्हेंट्स आणि मुलाखतींमध्ये दिसला आहे. अशीच एक मुलाखत चर्चेत आहे. ज्यात तो पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्रासोबत सहभागी झाला होता. खरंतर त्याच्या चर्चेचं कारण म्हणजे राज कुंद्राचं उत्तर. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पाचा पती राज कुंद्राने त्याचं बेडरूम सिक्रेट शेअर केलं आहे

हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डे चा आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. तेव्हा राज कुंद्राने स्वतःबद्दल काहीतरी सांगितलं, जे ऐकून शिल्पा त्याच्याकडे रागाने पाहू लागली.

खरंतर क्विझ शो दरम्यान राज कुंद्राला काही प्रश्न विचारले जातात. शिल्पा शेट्टीची आवडती लव्हस्टोरी कोणती? यावर थेट  राज कुंद्राला बोलायला जाणार इतक्यात शिल्पा चिडते आणि म्हणते राज! इतक्यात शिल्पा काही बोलण्यापूर्वीच राज घाईत म्हणतो "फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उत्तर दिल्यानंतर जेव्हा त्याला कळालं की, आवडत्या लव्हस्टोरीचा प्रश्न घेऊन शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर रागावू लागली. तेव्हा राज कुंद्रा लगेच म्हणतो, ''सॉरी सॉरी हे आमचं 'बेडरूम सीक्रेट' आहे. हे ऐकून शिल्पा संतापते.