Web Series Bold Actress: कॅमेऱ्यासमोर बोल्ड सीन साकारण्यात 'हिचा' हात कोणीच धरु शकत नाही

वेब सीरिजमध्ये सेन्सॉरचा फार अडथळा नसल्यामुळं या विभागात काहींनी तर मर्यादाच ओलांडल्या

Updated: Apr 28, 2022, 04:48 PM IST
Web Series Bold Actress: कॅमेऱ्यासमोर बोल्ड सीन साकारण्यात 'हिचा' हात कोणीच धरु शकत नाही title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन जगतामध्ये वेब सीरिजची बरीच गर्दी पाहायला मिळाली आहे. विविध विषयांच्या आधारे कथानक लिहित आणि त्याच अनुषंगानं पात्रांची निवड करत नवे नजराणे प्रेक्षकांसाठी सादर केले. 

वेब सीरिजमध्ये सेन्सॉरचा फार अडथळा नसल्यामुळं या विभागात काहींनी तर मर्यादाच ओलांडल्या. अभिनेत्री प्रिया बॅनर्जी ही त्यातलीच एक. (Bold scene)

ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीनचा तडका देण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियाचं नाव यासाठी येतं, की तिनं प्रमाणाबाहेर बोल्ड सीन साकारले आहेत. 

प्रियाचे काही सीन, तर कुटुंबासमवेत पाहू शकालच असं नाही. पहिल्यांदाच प्रियानं 'बारिश' या सीरिजमध्ये तिचं बोल्ड रुप पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं होतं. 

बोल्डनेस में आगे

यानंतर ती 'बेकाबू' या सीरिदमध्ये दिसली. इथं बोल्डनेस आणि इंटिमसीच्या बाबतीत तिनं सर्व सीमा ओलांडल्या. 

हुईं बेकाबू

'लव बाइट्स' आणि 'हॅलो मिनी' या सीरिजमधले तिचे सीन विशेष गाजले. गाजले म्हणण्यापेक्षा त्यांची चर्चाच जास्त झाली. 

बोल्ड सीन्स में पार की हदें

हर सोच से आगे प्रिया

प्रिया इतक्यावरच थांबली नाही. तर, तिनं या बोल्ड सीनच्याच बळावर तुफान सीन देणं सुरुच ठेवलं. तिथं आघाडीच्या अभिनेत्रींनी चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवण्याचं सत्र सुरु केलेलं असतानाच इथं प्रियानं मात्र लोकप्रियतेसाठी वेगळी वाट निवडली.