काचा बदाम गर्ल अंजली अरोरा पुन्हा अडचणीत आता या कारणामुळे होतेय ट्रोल

अंजली अरोडा हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर नाचताना दिसतेय

Updated: Aug 15, 2022, 05:45 PM IST
काचा बदाम गर्ल अंजली अरोरा पुन्हा अडचणीत आता या कारणामुळे होतेय ट्रोल title=

अंजली अरोडा पुन्हा एकदा अडचणीत सापडली सोशल मीडियावर ती ट्रॉल होतेय त्याच नवीन कारण आहे कारण याआधी ती ट्रोल झाली होती ते त्या लीक  झालेल्या MMS मुळे.त्यावर तिने खुलासा केला त्यातून बाहेर निघाली आणि दुसर्या अडचणीत सापडली ते म्हणजे आज 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येकजण भारताचा तिरंगा आपल्या आपल्या पद्धतीने फडकवत होते यावेळी अंजली अरोडा हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर नाचताना दिसतेय. यावेळी अंजली ट्रोल होतेय ते तिच्या आऊटफिटमुळे यावेळी अंजली ने व्हाईट रंगाचा एक क्रॉप टॉप घातला होता आणि त्यावर लो वेस्ट जीन्स घातली होती 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अंजली अरोरा आणखी ट्रोल होतेय काहीजण म्हणत आहेत कि तिरंग्या ऐवजी हिला स्वतःला दाखवायचं आहे म्हणून तिने हे नाटक केलं आहे यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो आहे असा काही युजर्सचं म्हणणं आहे . 

काचा बदाम मुळे आणि लाॅकअप या शो मुळे अंजली अरोडाला चान्गलीच प्रसिद्धी मिळाली होती.