विद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'

विद्या बालन, वानी कपूर आणि करण वाहीने आपले बेडरूम सिक्रेट्स शेयर केले.

Updated: Apr 20, 2018, 08:35 PM IST
विद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स' title=
मुंबई : शोच्या पॉप्युलिरीटीप्रमाणे बॉलीवुडचे अनेक सेलिब्रेटी आता आढेवेढे न घेता आपले सिक्रेट्स शेयर करत असतात. करण जोहरच्या रेडियो प्रोग्राम 'ड्यूरेक्स कॉलिंग करण'च्या एका एपिसोडमध्ये विद्या बालन, वानी कपूर आणि करण वाहीने आपले बेडरूम सिक्रेट्स शेयर केले.  शो दरम्यान रॅपिड फायर राऊंडमध्ये विद्याला बेडरूम सिक्रेट्स विचारण्यात आले. एंटीमेट होताना लाईट ऑन की ऑफ ? यावर विद्याने हसत उत्तर दिल डिम लाईट. यानंतर करणने विचारले कॅंडल की म्युजिक ? यावर विद्या म्हणाली दोन्ही. 

वाणीनेही दिली उत्तर

बेडशीट कॉंटन की सिल्क असा प्रश्न करणने विचारला. त्यावर त्याने कॉटन असे उत्तर दिले. हेच प्रश्न वानीला विचारण्यात आले. ती म्हणाली अॅक्टआधी मला शॅंपेन प्यायला आवडते. तसेच सिल्क बेडशीट पसंद नसल्याचेही तिने सांगितले. हात बांधलेले की डोळ्यावर पट्टी यावर ती उत्तरली 'दोन्ही.'