उर्फी जावेदने हे नक्की घातलंय? बिकीनीसोबत ट्रान्सपरंट प्लास्टिक पँट!!!!

अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते.आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ड्रेसवर नेटकऱ्यांकडून तिची खिल्ली उडवली जात आहे 

Updated: Apr 22, 2022, 09:40 AM IST
उर्फी जावेदने हे नक्की घातलंय? बिकीनीसोबत ट्रान्सपरंट प्लास्टिक पँट!!!! title=

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते. तिच्या ड्रेसमुळे उर्फी नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होते.

मात्र उर्फीला त्या ट्रोलिंगचा जराही फरक पडत नाही. अतरंगी ड्रेस घालून मिरवणं उर्फीने सुरूच ठेवलं आहे...

आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ड्रेसवर नेटकऱ्यांकडून तिची खिल्ली उडवली जात आहे तर काहींना तिचा हा ड्रेस सुद्धा आवडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 व्हिडीओमध्ये उर्फी पिंक बिकीनीमध्ये दिसत आहे. मात्र त्यावर तिने ट्रान्सपरंट प्लास्टिक बेल बॉटम पँट घातली आहे. हा अतरंगी ड्रेस घालून उर्फी हॉटेलच्या लॉबीमधून वर जाताना दिसत आहे. हॉटेलच्या लॉबीमध्ये आत आल्यावर हा अतरंगी ड्रेस पाहून सर्व जण उर्फीकडेच पाहात राहिले.

यापूर्वीही उर्फीने असेच अतरंगी ड्रेस घालून सर्वांचं लक्ष वेधलं होतं