Urfi चा खरा चेहरा आला समोर! शेवटी तिचं रहस्य उलगडलंच

उर्फी ही कायमच आपल्या डोक्यानं फॅशन करते असं आपण म्हणतो परंतु ते खरं नाही. उर्फीनं अनेकदा आपले लुक्स हे इतरांच्या लुक्सवरून कॉपी केले आहेत. आपण स्वत:च्या डोक्यानं फॅशन करतो असं म्हणणाऱ्या उर्फीचा हा नवा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Oct 21, 2022, 10:25 PM IST
Urfi चा खरा चेहरा आला समोर! शेवटी तिचं रहस्य उलगडलंच  title=

Urfi Javed Latest Photo: उर्फी जावेद (Urfi Javed Bold Photos) कायमच आपल्या बोल्ड आणि विचित्र लुकनं लोकांची झोप उडवत आली आहे. तिनं काहीही केलं तरी तिची चर्चा ही होतेच होतेच. सोशल मीडियावर कायम ट्रेण्डिंग (Why Urfi Javed is Famous) राहणाऱ्या या मुलीनं गेल्या दोन वर्षात सगळ्यांच्या डोक्याला ताप दिला आहे. परंतु सतत ट्रोलिंगच्या निशाण्यावर असणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असते. आता उर्फीचा नवा अवतार प्रेक्षकांसमोर आला आहे. हा अवतार पाहून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. (urfi javed copied bella hadid cannes look lungs necklace netizens trolled latest celeb news viral photo)

उर्फी अनेकदा अर्धनग्न फोटो इन्टाग्रामवर (Urfi Javed Instagram) टाकत असते. त्यातून कशाचीही तमा न बाळगता उर्फी आपलं शरीर झाकण्यासाठी वाट्टेल ते फंडे वापरते. मग ती फॅशन इतकी विद्रुप होऊन जाते की तिच्यावर एकच मीम्स आणि विनोदाचा खेळ सुरू होतो. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये उर्फीनं चक्क फुफ्फुंसासारखा ((Why Urfi Javed wears weird clothes) दिसणारी ब्रा तयार केली आहे. हा व्हिडीओ (Videos) सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. परंतु ही काही पहिलीच वेळ नाही तर याआधीही एका लोकप्रिय आंतरराष्ट्रीय अभिनेत्री असाच प्रयोग केला होता ज्यात तिनंही मोठ्या व्यासपीठावरून फुफ्फुसांप्रमाणे दिसणारी मेटलची ब्रा तयार केली होती. (Urfi Javed Videos)

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

या अभिनेत्रीचं नावं आहे बेला हदिद (Bella Hadid). कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात (Cannes International Flim Festival) या अभिनेत्रीनं ब्लॅकगाऊनवर गोल्डन मेटल ब्रा (Bra size) घातली होती ज्याचा आकार, रूपरचना मानवी शरीरातील फुफ्फुसांप्रमाणे होती. बेला हदिदचा हा लुक सोशल मीडियावर खुपच ट्रेण्ड झाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा उर्फीला अशा रूपात पाहून उर्फीही काही पहिली नाही असंच म्हणावं लागेल आणि उर्फी स्वतःच्या डोक्यानं ड्रेसेस तयार करते असं नसून तिही कुठून ना कुठून तरी कॉपी पेस्टच करते असेच म्हणावे लागेल त्यामुळे आता उर्फी रहस्य जगासमोर आलं आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीनं दिला संदेश? 
उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या लूकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिले आहे की धूम्रपान आरोग्यासाठी (smoking health effects) हानिकारक आहे. संपूर्ण लूकबद्दल बोलायचे तर उर्फीने या टॉपसह बॅगी पॅन्ट घातली होती आणि केस उंच पोनी टेलमध्ये बांधलेले आहेत. उर्फीच्या या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण त्याच्या लुकचे कौतुक करत आहेत तर काही त्याला 'तू आजच्या तरुण पिढीसाठी धोकादायक आहेस' असे म्हणत आहेत.