Guest Who : फोटोतल्या मुलीला ओळखलं का? ही आहे...

Chilhood Picture :  या लहानपणापासूनच सौंदर्याचा खजिना घेऊन जन्माला आल्या असतील...आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो आणला आहे. चॅलेंट तुम्हाला विश्वास बसणार नाही जेव्हा आम्ही तिचं नाव सांगू...

Updated: Oct 19, 2022, 08:50 AM IST

Urfi_Javed

Viral Photos : बॉलिवूडमधील (Bollywood) टॉपचे अभिनेते (actors) आणि अभिनेत्री (actress) असो किंवा प्रसिद्ध बिझनेस मॅन (Business man) असो...ते आपल्या लहानपणी कसे दिसायचे याची अनेक चाहत्यांना उत्सुकता असते. बॉलिवूडमधील अभिनेत्री आपल्या रुपाने चाहत्यांना घायाळ करतात. मग अशा वेळी प्रश्न पडतो की, या लहानपणी कशा दिसतं असतील. या लहानपणापासूनच सौंदर्याचा खजिना घेऊन जन्माला आल्या असतील...आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो आणला आहे. चॅलेंट तुम्हाला विश्वास बसणार नाही जेव्हा आम्ही तिचं नाव सांगू...

पहचान कौन!

या फोटोमध्ये दिसणारी गोंडस चिमुकली बघा तुम्हाला ओळखता येते का? चला आम्ही तुम्हाला काही हिन देतो...आपल्या विचित्र फॅशनमुळे ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. बिनधास्त आणि बोल्डेनेसच्या (boldness) सर्व मर्यादा तिने ओलांडल्या आहेत. आली का ओळखू...

हेही वाचा - Alia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म

Urfi_Javed_1

सोशल मीडियावर (Social media)सतत ट्रोल (troll) होणारी ही गोंडस मुलगी आहे उर्फी जावेद (Urfi Javed) ...हो या फोटोमध्ये लहानपणी उर्फी एकदम निरागस आणि खूप गोड दिसत आहे. सोशल मीडियावर उर्फीचे लहानपणीचे फोटो व्हायरल (Viral) झाले आहेत. (Urfi Javed childhood photos Viral on Social media nmp)

हेही वाचा - Urfi Javed Video: अरे देवा हे काय! उर्फीने शर्ट घातलं आहे की...

तिच्या अतरंगी लुकमुळे उर्फी कायम चर्चेत असते. अशात तिचे हे लहानपणीचे फोटो (childhood photos) सध्या चाहत्यांचे मनं जिंकत आहे. उर्फी आता कुठलं फॅशन करणार याकडे सर्वांचं पापाराझी (Paparazzi) नजर लागलेली असते. या फोटोशूट (photoshoot) किंवा व्हिडीओमध्ये (Video) उर्फी बोल्डेनसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसली आहे.