भयानक आजारातून बाहेर , सध्या बोल्ड फोटोसमुळे चर्चेत

छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री आपल्या फोटोसमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Updated: Mar 23, 2018, 12:54 PM IST
भयानक आजारातून बाहेर , सध्या बोल्ड फोटोसमुळे चर्चेत  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री आपल्या फोटोसमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

इन्स्टाग्रामवर तिने आपलं बोल्ड फोटोशूट शेअर केलयं.  शमाने आपले जुने पण सेक्सी लूकवाले फोटो शेअर केले.

 

I survived because the fire inside me burnt brighter than the fire around me. #ThoughtOfTheDay #Photoshoot #Actress #lifeofanartist #lovemyjob

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

बिकनी फोटो 

ऑस्ट्रेलियातील एका बीचवर बिकनी घालून ती उन्हाची मजा घेताना दिसतेय. तसेच तिने सेक्सी गाऊनही घातला आहे. 

 

The more we value things, the less we value ourselves.

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

डिप्रेशनमध्ये गेली

 एक वेळ अशी होती जेव्हा शमा डिप्रेशनमध्ये गेली होती.

 

Honoured to grace the Hello! Hall Of Fame awards last night. #HHOF2018 #awards

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

मानसिक आजाराने ती त्रस्त होती. शमाला बायपोलर डिसऑर्डरचा आजार झाल्याचेही म्हटले जात आहे.

 

 

Your strongest muscle and your worst enemy is your mind. Train it well. #AbDilKiSunn

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

वेब सिरीजच्या माध्यमातून तिने आपली जादू सर्वांवर केली आहे. 

सिरियल आणि सिनेमा 

शमाने २००३ मध्ये 'ये मेरी लाईफ', २०११ मध्ये 'सेवन' आणि २०१४ मध्ये 'बालवीर' मध्ये ती दिसली. शमाने 'प्रेम अगन' (१९९८), 'मन' (१९९९) , 'अंश' (२००२) , 'धूम धडाका' (२००८) या सिनेमातही चांगला अभिनय केला आहे.