सुष्मिता सेनने शेअर केला 'टर्निंग पॉइंट' क्षण

आनंदाने शेअर केला फोटो 

Updated: Sep 26, 2019, 08:09 AM IST
सुष्मिता सेनने शेअर केला 'टर्निंग पॉइंट' क्षण  title=

मुंबई : मिस युनिवर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने एक असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिचे चाहते क्रेझी होऊ शकतात. सुष्मिताने एक असा फोटो शेअर केलाय जेव्हा ती 'मिस युनिवर्स' सुष्मिता सेन बनली नव्हती. पण तिच्या जीवनातील हाच काळ तिच्यासाठी टर्निंग पॉइंट असल्याचं तिने सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Good morning sweethearts!!! look what I found! The class of 1992-1993 #Afgji #myschool #classmates #classteacher  Standing in this lineup, the 17 yr old (not so confident, introvert, naive) me had no idea that, just in a matter of another year, my life would change forever, as would my choices & thereby my personality This I call a #turningpoint one that awaits us all at different times & in unique ways Never doubt its existence, keep putting one step in front of the other...ARRIVE YOU WILL!!! Gratitude & love to all my teachers & everyone in this picture for being such an integral part of my journey leading up to that empowering turning point!! #sharing #hope #love #friends #teacher #journey #promiseofdestiny #keepmoving #itsallhappening  I love you guys!! #duggadugga  SECOND ROW EXTREME RIGHT

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

सुष्मिताने आपल्या शालेय जीवनातील फोटो शेअर केला आहे तिथे ती तिच्या ग्रुपसोबत आहे. बुधवारी सकाळी सुष्मिताने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो टर्निंग पॉइंट ठरला कारण या फोटोच्या अगदी एकावर्षाने फिलिपींसमध्ये 21 मे 1991 मध्ये सुष्मिताला 'मिस युनिवर्स' हा किताब मिळाला. 

हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा सुष्मिता 17 वर्षांची होती. तिने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट्स... बघा मला काय मिळालं. 1992-93 मधील एअर फोर्स गोल्डन जुबली इंस्टीट्यूट, माझ्या शाळेचा फोटो... 

Sushmita Sen Enjoying Romantic Vacation in Maldives with Boyfriend Rohman Shawl

वयाच्य 18 व्या वर्षी 'मिस युनिवर्स' झाल्यावर सुष्मिता सेनने 1996 मध्ये 'दस्तक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'सिर्फ तुम', 'बीवी नंबर 1'आणि 'मै हूं ना' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं.