सुपर Hot Nora Fatehiच नवीन गाणं समोर..Sidharth Malhotraसोबत या गाण्यातच केलं..

बॉलीवूड मध्ये सध्या बॉयकॉट (boycott bollywood)चं वार वाहत आहे आलिया रणबीरच्या (alia bhatt,Ranbir Kapoor)ब्रह्मास्त्र सिनेमाला (#brahmastramovie) होता.

Updated: Sep 16, 2022, 06:20 PM IST
सुपर Hot Nora Fatehiच नवीन गाणं समोर..Sidharth Malhotraसोबत या गाण्यातच केलं..  title=

Nora Fatehi new hot and bold song: बॉलीवूड मध्ये सध्या बॉयकॉट (boycott bollywood)चं वार वाहत आहे आलिया रणबीरच्या (alia bhatt,Ranbir Kapoor)ब्रह्मास्त्र सिनेमाला (#brahmastramovie) होता.

आता या रेस मध्ये अजय देवगण(ajay devgan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा(sidharth malhotra) यांचा थँक गॉड (thank god)सिनेमाची भर पडलेय . अजय देवगण ने या सिनेमात चित्रगुप्तची भूमिका साकारली (Ajay Devgan plays chitragupta in thank god movie)आहे.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासात या trailerला खूप लोकांनी पाहिलं आणि लाईक्स सुद्धा केलं गेलं . पण तरीसुद्धा हा सिनेमा बॉयकॉट करावा(#boycott thankgodmovie) अशी मागणी करण्यात येत आहे सोशल मीडियावर #boycott_Thankgodmovie

खूप ट्रेंड होत आहे. पण आता या सिनेमातील एक नवीन सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे ज्यात नोरा फाटेही ने आपल्या अदांनी सर्वाना घायाळ करून सोडलं आहे..अतिशय मादक आणि बोल्ड असं हे गाणं आहे ,काही वेळातच 10 लाख व्युझ या गाण्याला मिळाले आहेत सध्या याचीच चर्चा आहे.

नोरा फतेहीपेक्षाही या गाण्याचा जीव म्हणजे त्याची गायिका. 2021 मध्ये, 'मणिके मागे'(##ManikeMageHithe) हित हे गाणे श्रीलंकन ​​गायक योहानीने(#ManikeMageHithe,yohanimusic) गायले होते आणि या गाण्याने इंटरनेटवर खूप धमाल केली होती. हे गाणे जवळपास प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कव्हर केले गेले. या गाण्याला 200 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आता थँक गॉड या चित्रपटातून माणिक मागे हितेचे हिंदी व्हर्जन समोर आले आहे.