श्रीदेवींची ही शेवटची जाहिरात चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं आहे. श्रीदेवी यांनी अनेक जाहिरांतीमध्ये काम केलं आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 28, 2018, 10:38 AM IST
श्रीदेवींची ही शेवटची जाहिरात चर्चेत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं आहे. श्रीदेवी यांनी अनेक जाहिरांतीमध्ये काम केलं आहे. 

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्या शेवटची जाहिरात चर्चेत आहे. इंडियन ब्रँड चिंग्ससाठी श्रीदेवीने शेवटची जाहिरात केली होती.
या अॅडमध्ये श्रीदेवी यांना एक पत्नीच्या रुपात घरात काम करतांना दाखवण्यात आलं आहे. २ मुलं देखील या जाहिरातीत दाखवण्यात आले आहेत. जे सांगतायत की त्यांची आई खूप छान आहे. 

जाहिरातीमध्ये श्रीदेवी मुलांना बोलतात की, चला मनमोकळपणे जगुया, घर असो की शाळा. इमोशनल ड्रामा मला नाही कबूल. संपूर्ण जाहिरातीमध्ये  श्रीदेवी मुलांसोबत मस्ती आणि डान्स करतांना दिसत आहे. या जाहिरातीत ते काही स्टंट देखील करतांना दिसत आहे.  या संपूर्ण जाहिरातीत श्रीदेवींचा खूप सिंपल लूक आहे.

पाहा ती जाहिरात