धक्कादायक! 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत ठेवले होते शारीरिक संबंध...

बॉलीवूडच्या इतिहासात असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात अनेक अभिनेत्रींना त्यांच्या मुलाच्या वयाच्या कलाकारांसोबत शारीरिक संबंध बनवताना दाखवण्यात आले आहे.

Updated: Nov 15, 2022, 07:37 PM IST
धक्कादायक! 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत ठेवले होते शारीरिक संबंध...  title=
Shocking These Bollywood actresses had physical relations with younger actors nz

Bollywood Actress : बॉलिवूडचे सगळेच चित्रपट मनोरंजन करत नाहीत तर त्यातले काही असे चित्रपट देखील असतात जे फ्लॉप होतात. आणि त्या फ्लॉप चित्रपटांसाठी त्यांची सक्रिप्ट कारणीभूत असते. हल्ली चित्रपटांमध्ये चांगल्या कथेऐवजी अश्लीलता दाखवली जात आहे.  याच कारणामुळे बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होत आहेत. असेच जर सतत चालू राहिले तर बॉलिवूडचा चाहता वर्ग नाहीसा होईल. बॉलिवूडमधील कलाकारांना वयाच्या मर्यादापलीकडे जाऊन काम करावे लागते. बॉलीवूडच्या इतिहासात असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात अनेक अभिनेत्रींना त्यांच्या मुलाच्या वयाच्या कलाकारांसोबत शारीरिक संबंध बनवताना दाखवण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.. (Shocking These Bollywood actresses had physical relations with younger actors nz)

हे ही वाचा - बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...

माया मेमसाब (Maya Memsaab)

माया मेमसाब या चित्रपटात शाहरुख खान, दीपा शाही, परेश रावल, राज बब्बर यांसारखे स्टार्स दिसले होते. या चित्रपटात चित्रपट अभिनेत्री दीपा शाहीचे शाहरुख खानसोबत संबंध दाखवण्यात आले होते, तर दीपा शाहीचे वय चित्रपटात दाखवण्यात आले होते, तर शाहरुख खानचे वय तिच्या मुलासारखे होते.

हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोतली मांजर  शोधून दाखवा, तुमच्याजवळ फक्त 15 सेकंद

वेक अप सिड (Wake Up Sid)

रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा यांचा वेक अप सिड हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये रणबीर कपूरने एका लहान मुलाची भूमिका केली होती. या चित्रपटात तीच कोंकणा सेन शर्मा खूपच जुनी दाखवण्यात आली होती. या चित्रपटात रणवीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा यांचे नाते दाखवण्यात आले होते.

 

दिल चाहता है (Dil Chahta Hai)

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना डिंपल कपाडियासोबत 'दिल चाहता है' या चित्रपटात दिसला होता. वयाच्या बाबतीत अक्षय खन्ना डिंपल कपाडियापेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. तर या चित्रपटात या दोघांमधील अनेक रोमँटिक सीन्स दाखवण्यात आले होते.

हे ही वाचा - लग्न ठरलं म्हणून गेला बाबा श्यामच्या दर्शनासाठी...पण नियतीने खेळ रचला

खिलाडींयो के खिलाडी (Khiladiyon Ka Khiladi )

अक्षय कुमारचा खिलाडी के खिलाडी हा चित्रपट सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रेखा एकत्र दिसले होते. या दोघांमधील प्रेमप्रकरण दाखवण्यात आले होते.