मुंबई : झगमगत्या विश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत जे कायम चर्चेक असतात. आता सध्या चर्चेत आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. शिप्ला शेट्टीच्या प्रत्येक हलचालीवर तिच्या चाहत्यांची नजर असते. लोक तिची स्टाईल आणि फॅशनवर कायम लक्ष ठेवून असतात. शिल्पाच्या चाहत्याच्या लिस्टमध्ये फक्त मुलं नाही तर मुली देखील आहेत. अनेक मुलींना शिल्पाचा फॅशन सेन्स आवडतो. शिल्पा सतत चर्चेत असते, पण आता तिला ट्रोलिंचा सामना करावा लागत आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये शिल्पाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. शिल्पा शेट्टीला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना लागत आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी पँट न घालता रस्त्यावर उतरली होती आणि त्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले.
शिल्पा तिच्या मुलासोबत मुंबईच्या रस्त्यावर दिसली होती जिथे तिची ड्रेसिंग स्टाईल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. शिल्पाने ब्लॅक कलरचा फ्लोरल कुर्ता घातला होता पण तिने खाली काहीही घातले नव्हते.
एका यूजरने कमेंट करत लिहिले - 'कदाचित ती घाईत होती' तर दुसऱ्या यूजरने लिहिले - 'मॅडम सलवार घालायला विसरल्या आहेत'. शिल्पाचा फोटो खूप व्हायरल झाले आणि ती लोकांच्या निशाण्यावर आली. एवढंच नाही तर शिल्पा तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप संकटातून जात आहे.