शनायाने थेट अमेरिकेतून दिल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

अमेरिकेत शनायाने केली गणेशाची पूजा

Updated: Sep 13, 2018, 01:18 PM IST
शनायाने थेट अमेरिकेतून दिल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा title=

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील आधीची शनाया म्हणजेच रसिका सुनील ही सध्या अमेरिकेत शिक्षणासाठी गेली आहे. पण अमेरिकेत तिला भारताची आठवण येते आहे असं ती म्हणते आहे. तिने सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेला तिने सोबत एक छोटी गणेशाची मूर्ती देखील नेली आहे. तिने गणेशाची पूजा देखील केली आहे. सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. रसिका देखील अमेरिकेत हा उत्सव साजरा करत आहे.

पाहा व्हिडिओ