शाहरुख-काजोलचा मुलगा पाहा आता कसा दिसतो...

करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील तुम्हाला हा लहानगा आठवतो का? काजोल आणि शाहरुख यांच्या मुलाची भूमिका या छोट्या क्रिशने साकारली होती. 

Updated: Aug 22, 2017, 09:07 PM IST
शाहरुख-काजोलचा मुलगा पाहा आता कसा दिसतो... title=

मुंबई : करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील तुम्हाला हा लहानगा आठवतो का? काजोल आणि शाहरुख यांच्या मुलाची भूमिका या छोट्या क्रिशने साकारली होती. 

हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा क्रिश अवघ्या ८ वर्षांचा होता. मात्र, आता हा चिमुकला स्मार्ट झालाय. या चिमुकल्याचे खरे नाव जिबरान खान असे आहे. 

जिबरानच्या इन्स्टाग्राम फोटोची नेहमीच चर्चा होत असते. जिबरान मॉडेल तसेच डान्स इंस्ट्रक्टरही आहे. तसेच आपल्या फिटनेसच्या बाबतीतही नेहमी जागरुक असतो. 

जिबरानला डान्सशिवाय हॉर्स रायडिंगचीही आवड आहे. तो मार्शल आर्टही शिकलाय. जिबरान सुरुवातीला कोरिओग्राफर शामक दावरचा विद्यार्थी होता. आता तो शामक दावरचा असिस्टंट म्हणून काम करतोय. 

 

#hardestworkerintheroom !!

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan) on

 

#

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan) on