नर्गिस फाखरीच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने हॉट ड्रेस परिधान करून अशा पोज दिल्या आहेत, की बघून चाहत्यांना घाम फुटला असेल.
'रॉकस्टार' चित्रपटामुळे रातोरात चर्चेत आलेली नर्गिस फाखरी 42 वर्षांची झाली आहे. चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका साकारूनही नर्गिस तिच्या अभिनयापेक्षा तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहते. नुकतेच नर्गिसने बोल्ड आउटफिटमध्ये असे फोटोशूट केले आहे की, चाहते बेभान होतील.
या फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नर्गिस फाखरी काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. तिचा बोल्ड लूक आणखी ग्लॅमरस बनवण्यासाठी नर्गिसने त्याच्यासोबत ब्लॅक श्रग कॅरी केला आहे. अभिनेत्रीने श्रग घातला नसला तरी ती तिच्या हातावर टाकला आहे.
वयाच्या 42 व्या वर्षी नर्गिस फाखरीचा हा हॉट लूक सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. जे पाहून तिचे चाहते वेडे होत आहेत. व्हिडिओमध्ये नर्गिस कॅमेऱ्यासमोर तिची परफेक्ट फिगर दाखवताना दिसत आहे. ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल की अभिनेत्रीला पाहून तिचे वयाचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे.
नर्गिस फाखरीचे हे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री लाईट मेकअपसह मोकळ्या केसांमध्ये दिसली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की अभिनेत्री एकापेक्षा एक किलर पोज देत आहे