अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर Oops Momentची शिकार, प्रायव्हेट पार्ट दिसल्यामुळे ट्रोल

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर पती करण बूलानीसोबत मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे.

Updated: Sep 12, 2021, 08:40 PM IST
 अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर Oops Momentची शिकार, प्रायव्हेट पार्ट दिसल्यामुळे ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर पती करण बूलानीसोबत मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे. दोघंही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे त्यांच्या हनीमीनचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. रियाने मालदीवमधील काही अतिशय रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. 14 ऑगस्ट मुंबईत दोघांनी लग्न केलं.

रिया आणि करण मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत
रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती बिकिनी आणि श्रगसह चष्मा घालताना दिसली आहे. त्याचबरोबर  करणने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघंही एका बोटवर बसून समुद्राच्या सुंदर सीनचा आनंद घेताना दिसत आहेत. यामध्ये रियाने पांढऱ्या रंगाचा लो-नेक ड्रेस घातला आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. 

तिने या लूकवर सनग्लासेस घातले आहेत. तर दुसरीकडे, करण कॅज्युअल आउटफिटमध्ये आहे. शेअर केलेल्या फोटोमुळे दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे रिया जोरदार ट्रोलही केलं जातंय. लो-नेक ड्रेसमुळे रियाचा अर्धा गळा दिसत असून यामुळे तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोघांचं लग्न अनिल कपूर यांच्या जुहूच्या निवासस्थानी झालं.
रियाने 14 ऑगस्ट रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता करण बूलानीशी लग्न केलं. अनिल कपूरच्या जुहू निवासस्थानी हे लग्न झालं. कारण ती नेहमी तिच्या घराच्या लिवींग रुममध्ये लग्न करण्याचं तिचं स्वप्न होत. अतिशय साध्या पद्धतीने लग्न  ठेवून, तिने फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाच्या एक दिवसानंतर, अनिल कपूरने न्यूली वेड्ससाठी रिसेप्शन पार्टी देखील आयोजित केली आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.