Rakhi Sawant हात जोडून सांगतेय बॉयफ्रेंड आदिलची कहाणी..म्हणते आता तो खूप..

बॉलीवूडची कॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत(Rakhi sawant) नेहमीच काहींना काही कारणांमुळे चर्चेत असतेच राखी सावंत गेले काही दिवस तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खान (aadil khan rakhi swant boyfriend)मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

Updated: Sep 17, 2022, 11:56 AM IST
Rakhi Sawant हात जोडून सांगतेय बॉयफ्रेंड आदिलची कहाणी..म्हणते आता तो खूप..  title=

Rakhi sawant begging in front of camera: बॉलीवूडची कॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत(Rakhi sawant) नेहमीच काहींना काही कारणांमुळे चर्चेत असतेच राखी सावंत गेले काही दिवस तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खान (aadil khan rakhi swant boyfriend)मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

बिग बॉस(big boss) मधून बाहेर आल्यानंतर राखी तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल आणि दोघांची chemistry प्रेक्षकांना खूप आवडू लागली. हल्लीच राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिलच एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं(tu mere dil mai rehne ke layak nahi rakhi aadil new song).

काही वेळातच या गाण्याने खूप लाईक्स आणि कॉमेंट्स कमावले सगळ्यांनी खूप पसंत केलं. 

नुकतंच राखी सावंतला पापाराझींनी गाठलं होत यावेळी राखी एकटीच दिसली आणि आदिल सध्या खूप बिझी असल्याचं तिने सांगितलं कारण त्याच्याकडे खूप काम आहे .

दरम्यान राखीला पाहून चाहत्यांनी एकच घोळका केलं आणि ट्राफिक जॅम झालं यावेळी राखी खूप भडकली पण, तितक्यात आदिल आला आणि पुन्हा एकदा दोघांची क्युट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे