मलायकानंतर मानुषी छिल्लरचं ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशूट, नेटकरी हैराण

मानुषीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Sep 17, 2022, 10:39 AM IST
मलायकानंतर मानुषी छिल्लरचं ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशूट, नेटकरी हैराण title=

मुंबई : विश्व सुंदरी मानुषी छिल्लरनं (Manushi Chhillar) बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून पदार्पण केलं. मानुषी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानुषीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

आणखी वाचा : मलायकाच्या 'या' खासगी गोष्टीवर नेटकरी संतापले, सोशल मीडियावर चर्चांनी उधाण, पाहा Video

मानुषीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मानुषीनं ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये मानुषी हॉट दिसत आहे. मानुषीनं हे फोटोशूट स्विमींगपूलमध्ये केल्याचे दिसते. मानुषीचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, मानुषी छिल्लर जलपरी दिसत आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, मानुषी तू खूप सुंदर दिसत आहेस. तिसरा नेटकरी म्हणाला, जलपरी, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचा लूक आवडल्याचे म्हटले आहे. (after malaika arora manushi chhillar did photoshoot in transparent dress netizens called her mermaid) 

आणखी वाचा : Optical Illusion : या फोटोतले 3 घुबड 10 सेकंदात शोधून दाखवा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

 

अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून मानुषीनं पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला पण प्रेक्षकांना मानुषीचा अभिनय प्रचंड आवडला. लवकरच मानुषी जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' या चित्रपटात दिसणार आहे.  मानुषीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.