पूनम पांडेने जीभ बाहेर काढून दिली सिग्नेचर पोज; बोल्ड Video Viral

पूनम पांडे कॅमेरासमोर तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली

Updated: Sep 17, 2022, 07:02 PM IST
पूनम पांडेने जीभ बाहेर काढून दिली सिग्नेचर पोज; बोल्ड Video Viral title=

आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असलेली मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडे प्रत्येक वेळी असं काही करते की तिचा व्हिडिओ व्हायरल होतोच. अभिनेत्री कंगना रणौतच्या (kangana ranaut) 'लॉकअप' (lock upp) या रिअॅलिटी शोचा एक भाग असलेली पूनम पांडे अलीकडेच एका रेस्टॉरंटच्या बाहेर बोल्ड स्टाईलमध्ये दिसली. पूनम पांडेने गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप घातला होता आणि खुल्या केसांमध्ये ती कॅमेऱ्यासमोर विचित्र कृत्ये करुन दाखवत होती. 

पूनम पांडेने गोल्डन कलरचा नेकलेस घातला होता जो तिच्या लूकला खूप सूट होता. यावेळी पूनम पांडे कॅमेरासमोर तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली.

पूनम पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूनम पांडेने कॅमेऱ्यासमोर आकर्षक लूक दाखवला आणि नंतर तिच्या काळ्या कारमध्ये जाऊन बसली. पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असते. उर्फी जावेदप्रमाणेच तिही अनेकदा तिच्या लूकमुळे ट्रोल झाली आहे.

यावेळी पूनम पांडे तिची जीभ बाहेर काढून एक आयकॉनिक पोज देताना दिसली. या व्हिडीओवरुन कमेंट सेक्शनमध्ये  अनेक लोक पूनम पांडेचे कौतुक करताना दिसले. एका युजरने ती अप्रतिम दिसत असल्याचे म्हटले तर दुसऱ्या युजरने ती खूप दिवसांनी इतक्या अप्रतिम ड्रेसमध्ये दिसली असं म्हटलं आहे.

 पूनम पांडे कंगना रणौतच्या लॉकअप या शोचा एक भाग होती. या शोच्या माध्यमातून ती खूप चर्चेत आली. तसेच या शोमध्ये अनेक मोठे खुलासे केले