फोटो : इन्स्टाग्रामवर इरफानची हटके एन्ट्री

बॉलिवूडचा बहुआयामी अभिनेता इरफान खाननं इन्स्टाग्रामवर एन्ट्री केलीय. त्याची ही एन्ट्रीही त्याच्या सिनेमांप्रमाणे थोडी हटके ठरलीय. 

Updated: May 31, 2017, 08:41 AM IST
फोटो : इन्स्टाग्रामवर इरफानची हटके एन्ट्री  title=

मुंबई : बॉलिवूडचा बहुआयामी अभिनेता इरफान खाननं इन्स्टाग्रामवर एन्ट्री केलीय. त्याची ही एन्ट्रीही त्याच्या सिनेमांप्रमाणे थोडी हटके ठरलीय. 

Though we weren’t allowed to watch cinema we used to watch a few movies .. and take pictures and weave a story around it… it would capture our minds … and it would be upto us and you to decipher what these stories would be! #FilmyInfluence Look at the guy - he is supposed to be dead. But he is smiling!

A post shared by Irrfan (@irrfan) on

बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी केलेल्या धडपडीची गाथा इरफाननं फोटोंमधून इन्स्टाग्रामवर मांडलीय. 

Peeche se vaar … kaun hai shikaar .. ?! #FilmyInfluence

A post shared by Irrfan (@irrfan) on

यासाठी कधी तो घोड्यावर बसला तर घोडा न मिळाल्यानं कधी त्याला गाढवावर बसावं लागल्याचं त्यानं म्हटलंय. 

अनेक गाजलेल्या चित्रपटांचा सीन जसाच्या तसा फोटोमध्ये उतरावा यासाठी इरफान तशी वेषभूषाही करून जायचा. या फोटोत इरफान आणि त्याचे मित्र 'शोले'च्या एका दृश्याची नक्कल करताना दिसत आहेत.

This is our poster inspired by the #Sholay poster. #FilmyInfluence

A post shared by Irrfan (@irrfan) on

धर्मेंद्र, अमिताभ, मिथून या हिरोंसारखं दिसण्यासाठी त्याची धडपड चालायची. 

एका फोटोत तर सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयकॉनिक कपड्यांत घोडसवारी करतानाही इरफान दिसतोय.