पाठकबाईनी साजरी केली पहिली मंगळागौर

रांगड्या जीवाची प्रेमकहाणी असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतही आता मंगळागौर साजरी होतेय. अंजलीबाईंची ही पहिलीच मंगळागौर आहे. 

Updated: Aug 4, 2017, 10:38 AM IST
पाठकबाईनी साजरी केली पहिली मंगळागौर  title=

मुंबई : राणादा आणि पाठकबाईंच्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतही आता मंगळागौर साजरी होतेय.  पाठकबाईंची ही पहिलीच मंगळागौर आहे. 

या मंगळागौरीच्या निमित्ताने गायकवाडांच्या वाड्यात जणू चैतन्यच भरलंय. श्रावण आला की निसर्गाला जणून नव्याने रंग चढतो. या महिन्यात सणांचीही चंगळ असते. 

तुझ्यात जीव रंगला मंगळागौर विशेष भाग तुम्हाला शनिवारी पाहता येणार आहे.