Nia Sharma Dance Video: सेक्सी बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर निया शर्माचे ठुमके, पाण्यात लावली आग!

Viral Video : निया शर्माचा एक व्हिडिओ (Nia Sharma Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये निया शर्मा सेक्सी बिकिनी (Sexy Bikini) घालून समुद्रकिनाऱ्यावर नाचताना दिसत आहे. 

Updated: Mar 15, 2023, 09:01 PM IST
Nia Sharma Dance Video: सेक्सी बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर निया शर्माचे ठुमके, पाण्यात लावली आग! title=
nia sharma sexy dance

Nia Sharma Sexy Dance Video: छोट्या पडद्यामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) ही तिच्या बोल्ड लूकमुळे (Bold Look) चर्चेचा विषय ठरत असते. सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली निया अलिकडे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच निया शर्माचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे ज्यामध्ये ती पठाणच्या सुपरहिट बेशरम रंग (Song Behsaram Rang) गाण्यावर नाचताना दिसत आहे.

निया शर्मा नेहमी तिचे हॉट आणि सेक्सी डान्स व्हिडिओ (Nia Sharma Sexy Dance Video) आणि फोटो (Hot photos) नियमितपणे इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. चाहत्यांना नेहमी अपडेट देत असल्याने दिवसेंदिवस तिची क्रेझ वाढत असल्याचं दिसून येतंय. (nia sharma viral sexy dance video on beshram rang song pathan watch hot sizzling dance on beach wearing bikini hot google trends trending video)

Nia Sharma हॉट अंदाज -

निया शर्माचा एक जुना व्हिडिओ (Nia Sharma Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये निया शर्मा सेक्सी बिकिनी (Sexy Bikini) घालून समुद्रकिनाऱ्यावर नाचताना दिसत आहे. निया शर्माच्या जबरदस्त फिगरचे तिचे चाहते आणि फॉलोअर्स कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा - मध्यरात्री कपडे काढून Ayushmann Khurrana ने शेअर केले असे फोटो म्हणाला, 'मला रात्री हे काम करायला आवडतं'

शेअर होत असलेल्या व्हिृडिओमध्ये निया काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. पोस्ट शेअर करताना "ओल्या वाळूमध्ये आमचे पाय शोधत आहोत.. ‍#oceanbabies@mr.tarunraj.", असं निय़ा म्हणते.

पाहा Video - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

दरम्यान, निया एकटीच नाही तर नियाची मैत्रिण शिवानी पटेलसोबत (Shivani Patel) बीचवर डान्स करत आहे. याचा लूक देखील चाहत्यांच्या नजरेत खिळला आहे. काही दिवसांपूर्वी नियाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती पोल डान्सिंग कौशल्य दाखवत आहे. तर काही दिवसांपूर्वी मैत्रिणीला लिपलॉक करताना तिचे फोटो अनेकदा व्हायरल झाले.