Malaika Arora च्या स्टायलिश Ramp Walk वर नेटकऱ्यांकडून एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस

पोरी जरा हळू हळू चाल... Malaika Arora चा स्टायलिश Ramp Walk, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस  

Updated: Oct 15, 2022, 09:11 AM IST
Malaika Arora च्या स्टायलिश Ramp Walk वर नेटकऱ्यांकडून एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस title=

Malaika Arora's Ramp Walk : वयाच्या 48 व्या वर्षी देखील हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणारी अभिनेत्री म्हणले मलायका अरोरा (Malaika Arora). मलायका अभिनय क्षेत्रापासून दूर असली तर, मॉडेलिंगमध्ये अभिनेत्रीचा कोणी हात धरु शकणार नाही. अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करुन सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या मलायकाचा (malaika arora viral) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे (Malaika Aroras stylish Ramp Walk). व्हिडीओमधील मलायकाचा Ramp Walk पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

अनेकांना मलायचा Ramp Walk आवडला आहे तर, अनेकांनी सोशल मीडियावर (malaika arora social media) अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं आहे. अभिनेत्रीचा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशनवीक या शोमध्ये अभिनेत्री दिसली. (netizens comment Malaika Aroras stylish Ramp Walk )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायकाच्या लूकवर अनेकांनी कमेंट केली आहे. काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला 'बुढ्ढी' म्हणून हिनावलं आहे. तर काहींनी  ‘मॅडम चालताना सांभाळा नाहीतर तुमच्या पडद्यामुळे तुम्हीच पडाल’. तर काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केले आह. एकाने लिहले ‘या वयातदेखील तुम्ही हा शो करत आहात याच कौतुक केले पाहिजे’. तर दुसऱ्याने लिहले आहे या’ वयातपण बोल्ड दिसत आहेस’.

अर्जुन आणि मलायकाचं नातं (Arjun with Malaika)
अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी त्यांच्या नात्याची ग्वाही दिली. माध्यमांसमोर नात्याचा स्वीकार करत याच माध्यमांच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानणाऱ्या अर्जुनचा अनेकांनाच अभिमान वाटला. (malaika arora vacation)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील कायमच चर्चेत असलेली जोडी आहे. मलायका एका मुलाची आई आहे. मलायकाने अरबाजकडून घटस्फोट घेतला आहे. असं असलं तरीही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुनला मलायका डेट करतेय. मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकडून एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे.