Falguni Pathak angry on neha kakar: जुन्या गाण्यांमध्ये काही फेरबदल करून ताल सूर बदलून नव्याने ती गाणी प्रेक्षकांसमोर आणायचा ट्रेंड काही दिवस चालू आहे.(remix of old songs) काही वेळेला प्रेक्षक पसंत करतात तर काही गाण्यांना नाकारतात. अशाच प्रकारच्या नव्या वादाने सध्या तोंड वर काढलं आहे सध्या तोंड वर काढलं आहे. (new controversy)
90च्या दशकात फाल्गुनी पाठक च्या गाण्यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं आहे. (falguni pathak 90's songs)फाल्गुनीची सर्व गाणी हि खूप अफलातून होती हे सांगण्याची काही गरजच नाही. (all songs of falguni pathak)
नेहा कक्करने (neha kakkar)नुकतेच फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' (maine payal hai chhankai)या प्रसिद्ध गाण्याचे रिमिक्स(remix) बनवले आहे. (neha kakkar trolled for new song falguni pathak got nagree said stop tourturing me)
यानंतर ती सोशल मीडियावर (social media)प्रचंड ट्रोल (neha kakkar troll)होत आहे. त्याचवेळी मूळ गायिका फाल्गुनी पाठकनेही या गाण्याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती(falguni pathak angry on neha kakakr). नेहा कक्करने या गाण्याला फक्त तिचा आवाज दिला नाही तर ती स्वतःही या गाण्यात
दिसत आहे. नेहाने हे गाणे रिलीज करताच युजर्सनी जबरदस्त ट्रोल करायला सुरवात केली. इतकंच काय तर संपूर्ण गाण्याची वाट लावलीस असा देखील काही युजर्स म्हणू लागले
युजर्स तर भडकलेच पण मूळ गाणं जिने गायलं ती फाल्गुनी फाटक सुद्धा चांगलीच संतापली आहे . युजर्सने दिलेल्या कॉमेंट्सचे स्क्रिनशॉर्ट्स इंस्टाग्रामवर (screenshort,instagram)शेअर करत फाल्गुनीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. या स्क्रीनशॉट्समध्ये यूजर्स नेहा कक्करला रिमिक्समुळे ट्रोल करत
आहेत.युजर्स नेहावर, तिच्या बालपणीच्या आवडत्या संगीताच्या आठवणी नष्ट केल्याचा आरोप करत आहेत. एका यूजरने या रिक्रिएट गाण्याला (recreate song)उत्तर देताना लिहिले की, 'एक दो तीन गाण्यांसारखी गाणी श्रेया घोषालच्या(shreya ghoshal) आवाजात बनवली गेली असतील तर मी गाण्यांच्या रिमेकच्याविरोधात नाही. पण नेहा कक्करच्या आवाजाने तिच्या कानाचे पडदेच फाडले.''